फंडामेंटल ॲनालिसिस
फंडामेंटल ॲनालिसिस शिकून तुमच्या गुंतवणुकीचा पाया भक्कम करायला तयार आहात? आपल्या या interactive कोर्समध्ये सामील व्हा आणि सुरु करा फंडामेंटल ॲनालिसिसचा आनंददायक प्रवास! कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, फायनान्शिअल स्टेटमेन्ट समजून घेणे आणि गुंतवणूकीचे माहितीपूर्ण निर्णय घेणे
, इत्यादींसाठी सक्षम व्हा. इंडस्ट्री ट्रेंड काय आहेत, economic indicators कसे समजून घ्यायचे आणि या घटकांचा स्टॉक मार्केट वर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. जाणकार गुंतवणूकदार बनण्याची ही संधी गमावू नका. लगेचच कोर्सेसाठी नावनोंदणी करा आणि आर्थिक यशाच्या शोधात उत्साही लोकांच्या समुदायात सामील व्हा!
- फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय?
- फंडामेंटल ॲनालिसिस बद्दलचे काय गैरसमज लोकांमध्ये आहेत?
- फंडामेंटल ॲनालिसिसचे प्रकार:
- इकॉनॉमिक ॲनालिसिस (अर्थव्यवस्थेचे विश्लेषण)
- इंडस्ट्रीचे विश्लेषण
- कंपनीचे विश्लेषण
- अर्थव्यवस्थेचे विश्लेषण:
- https://tradingeconomics.com/ या वेबसाईटचा वापर कसा करावा?
- Gross Domestic Product (GDP)
- महागाई
- Repo Rate
- Cash Reserve Ratio (CRR)
- Statutory Liquidity Ratio (SLR)
- Purchasing Managers Index (PMI)
- राजकीय स्थिरतेचा स्टोकमार्केटवर काय परिणाम होतो?
- क्रूड ऑइल आणि स्टॉकमार्केटचा काय समंध आहे?
- इतर कोणत्या देशांच्या इकॉनॉमी ट्रॅक कराव्यात?
- इंडस्ट्रीचे विश्लेषण
- इंडस्ट्री चे प्रकार- Cyclical आणि Non-cyclical
- इंडस्ट्री कोणत्या टप्प्यावर आहे? Nascent, Matured, इत्यादी.
- सरकारी पॉलिसी वा धोरणांचा इंडस्ट्रीवर कसा परिणाम होतो?
- कंपनीचे विश्लेषण
- Qualitative Analysis (गुणात्मक विश्लेषण)
- ५ पॉईंटर ॲनालिसिस
- Quantitative Analysis (संख्यात्मक विश्लेषण)
- बॅलन्स शिट
- प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट
- कॅश फ्लो स्टेटमेंट
- नोट्स टू अकाउंट्स
- रेशो ॲनालिसिस - स्पष्टीकरण आणि उदाहरणे
- १० पॉईंटर ॲनालिसिस
- https://www.screener.in/explore/ या वेबसाईटचा वापर कसा करावा?
- फंडामेंटल ॲनालिसिसच्या केस स्टडीज:
- Infosys Ltd.
- Hindustan Unilever Ltd.
- ICICI Bank Ltd.
फंडामेंटल ॲनालिसिस (Index)
कोर्स चे अटी आणि नियम:
1. सर्व लेक्चर्स अमर्यादित दृश्यांसह (Unlimited Views) ३६५ दिवसांसाठी वैध असतील.
2. जर तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर लेक्चर्स पहायचे असेल तर तुम्हाला तेच पुन्हा खरेदी करावे लागेल.
3. हे सिंगल उपकरण उत्पादन(Single Device Product) आहे. म्हणजे हे फक्त नोंदणीकृत उपकरणावरून (Single Device) प्ले केले जाऊ शकते.
4. हे सिंगल स्क्रीन उत्पादन आहे. हे प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.
5. मॅकवर (Macbook) लेक्चर्स पाहता येत नाहीत.
* कोर्स ची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही
कोर्स खरेदी केल्यानंतर, हा कोर्स ॲप मधील लायब्ररी विभागात दिसेल.
तुम्ही खालीलरित्या तुमच्या कोर्स पाहू शकता:
Android आणि iOS उपकरणांसाठी,
तुमच्या डिव्हाइसवर Google Play Store किंवा iOS App Store वरून CA Rachana Ranade ॲप डाउनलोड करा.
ॲप मध्ये लॉगिन करा आणि लायब्ररी वर क्लिक करा.
कोर्स फक्त एकाच डिव्हाइसवर वापरले जाऊ शकते. म्हणजे ज्या मोबाईल डिव्हाइसमध्ये तुम्ही प्रथम 'लॉग इन' कराल, ते नोंदणीकृत केले जाईल आणि लेक्चर्स फक्त त्या नोंदणीकृत डिव्हाइसवर पाहता येतील.